मी स्वतः लाईव्ह लेक्चर पोलीस भरती पोस्ट साठी घेतो. आज आपली टेस्ट भूगोल पार्ट 03 वर होणार आहे तरी तुम्ही comment box madhe commnet करून उत्तर ध्या. आणि माझ्या YouTube channel वर जर व्हिडियो पहिला तर ह्या प्रश्नांची उत्तर तुम्ही 20 मिनटात नक्की देणार. YouTube channel subscribe attach kra. Name-- Suraj Tambare cops प्रश्न क्रं 1)महाराष्ट्रामद्ये किती प्रशासकीय विभाग आहे? 1)1 2)3 3)5 4)6 [Que 2) महाराष्ट्र स्थापने वेळी महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते? 1) 6 2) 5 3) 4 4) 3 [प्रश्न क्रं 3)महाराष्ट्रामद्ये किती प्रशासकीय विभाग आहे? 1)1 2)3 3)5 4)6 [Que 4) क्षेत्रफळाने सर्वात छोटा प्रशासकीय विभाग कोणता? 1) औरंगाबाद 2) नागपूर 3) नाशिक 4) कोकण [Que 5) सर्वात जास्त तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? 1) नागपूर 2) औरंगाबाद 3) पुणे 4) अमरावती [Que 6) क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? 1 ) कोकण 2) पुणे 3) औरंगाबाद 4) नाशिक [Que 7) कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त पाऊस पडतो 1) पुणे 2) नागपूर 3) अमरावती 4) कोकण [Que 8) सातारा जिल्हा कोणत्या प्रशा...
Posts
दिनविशेष मार्च महिना.. प्रश्न वाचा उत्तर ध्या.
- Get link
- X
- Other Apps
मी स्वतः लाईव्ह लेक्चर पोलीस भरती पोस्ट चे घेतो. ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला माझे YouTube channel वरील व्हिडिओ पाहिल्यानंतर 0 सेकंदात देता येईल. चॅनल name-- Suraj Tambare cops 01.महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री कोण होते? 02.शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक केव्हा व कोठे झाला? 03शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा व कोठे झाला? 04विष्णू वामन शिरवाडकर यांच गाजलेल नाटक कोणते? 05मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? 06.जागतिक पानथळ दिन केव्हा असतो? 07.कर्करोग संशोधन संस्था कोठे आहे? 08.समता दिन केव्हा साजरा केला जातो? 09.यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कोठे आहे?कृ 10. कृष्णा व कोयना नदीचे संगमस्थळ कोठे? 11.जागतिक वन्यजीवन दिन केव्हा असतो? 12.जागतिक महिला दिन केव्हा साजरा केला जातो?रा 13.ष्ट्रीय ग्राहक दिन कधी असतो?